औरंगाबादेत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर !

‘पाहा पाहा मंजुळा... माझ्या भीमरायाचा मळा, अंधाऱ्या वस्तीत भीमाने लावलाय दिवा..’
Babasaheb Ambedkar Jayanti Celebration In Aurangabad
Babasaheb Ambedkar Jayanti Celebration In Aurangabadesakal

औरंगाबाद : पीडित, शोषितांच्या अंधारलेल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारे प्रज्ञासूर्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकलगेट येथे आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करत पदयात्रेने भडकलगेट इथे दाखल झालेले भीमसैनिक, निळे झेंडे, पताकांनी सजलेल्या भडकलगेट परिसरात गुरुवारी (ता.१४) आंबेडकरी जनतेत हर्षोल्हास पाहायला मिळाला. ‘पहा पहा मंजुळा... माझ्या भीमरायाचा मळा, अंधाऱ्या वस्तीत भीमाने लावलाय दिवा..’ अशा गीतांनी वातावरण भीममय झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com