चेहऱ्याचा ग्लो टिकवण्यासाठी केळाचा फेसमास्क कसा तयार करावा

स्कीनला चमकदार ठेवण्यासाठी केळीचा उपयोग होतो तसेच ऑक्सीजन, रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
banana
bananagoogle
Updated on
Summary

केळामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. याशिवाय यात असणारे अॅंटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन हे स्कीनसाठी फायद्याचे असतात. केळाचा फेसमास्क तुमची स्कीन हायड्रेड ठेवून डार्क स्पॉट्सना दुर करतो

केळामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. याशिवाय यात असणारे अॅंटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन हे स्कीनसाठी फायद्याचे असतात.
केळामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. याशिवाय यात असणारे अॅंटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन हे स्कीनसाठी फायद्याचे असतात.google
केळात असणारे पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे तुमच्या स्कीनला हेल्दी ठेवतात.
केळात असणारे पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे तुमच्या स्कीनला हेल्दी ठेवतात. google
स्कीनला चमकदार ठेवण्यासाठी केळीचा उपयोग होतो. हे स्कीनमध्ये ऑक्सीजन आणि रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
स्कीनला चमकदार ठेवण्यासाठी केळीचा उपयोग होतो. हे स्कीनमध्ये ऑक्सीजन आणि रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते. google
यासाठी तुम्ही केळाचा फेसमास्क तयार करु शकता. यासाठी एक स्मॅश केलेली केळी घ्या.
यासाठी तुम्ही केळाचा फेसमास्क तयार करु शकता. यासाठी एक स्मॅश केलेली केळी घ्या. google
यात अर्ध्या लिंबुचा रस घ्या. त्या एक चमचा मध टाका.
यात अर्ध्या लिंबुचा रस घ्या. त्या एक चमचा मध टाका. google
या मिश्रणाला चेहऱ्याला लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ करा.
या मिश्रणाला चेहऱ्याला लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ करा.google
केळाचा फेसमास्क तुमची स्कीन हायड्रेड ठेवून डार्क स्पॉट्सना दुर करतो.
केळाचा फेसमास्क तुमची स्कीन हायड्रेड ठेवून डार्क स्पॉट्सना दुर करतो. google

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com