स्मोकिंगपासून सुटका हवीय? करा हे घरगुती उपाय

नक्कीच फायदा होईल
स्मोकिंगपासून हवीय सुटका? करा हे घरगुती उपाय
स्मोकिंगपासून हवीय सुटका? करा हे घरगुती उपायesakal

आजच्या धकाधकीच्या जीवनातील तणावामुळे लोकांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या नुकसानाची चांगली माहिती असूनही, संबंधित प्रोडक्टसचा वापर वाढला आहे. बऱ्याच लोकांना धूम्रपानापासून सुटका हवी असते पण अनेकदा त्यांचा संकल्प तुटतो. स्मोकिंग कमी करण्यासाठी, लोक च्युइंगम सारख्या निकोटिक्सचा वापर करतात, परंतु बऱ्याचदा ते त्याचा उपयोग होत नाही. सवय सुटली नाही तर वेगळा खर्च वाढतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंब, मित्रांना किंवा स्वतःला या वाईट सवयीपासून दूर व्हायचे असेल तर तुम्ही असे घरगुती उपाय करून पाहू शकता ज्यांचे दुष्परिणाम होत नाहीत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com