सीमाभागात काळा दिन...

शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

बेळगाव - बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज काळा दिन पाळण्यात आला. यावेळी भव्य मूक फेरी काढण्यात आली. महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीचे दर्शन घडवत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले. त्याची ही छायाचित्रे.