'सिंघम' झाला तरी रोज आई वडीलांच्या पाया पडणं कधीच चुकलं नाही

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणून अजय (Ajay Devgn) देवगणचे नाव घ्यावे लागेल.
Ajay devgn
Ajay devgnesakal

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणून अजय (Ajay Devgn) देवगणचे नाव घ्यावे लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्याच्या अभिनयावर प्रेम करणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मिथुन चक्रवर्तीच्या (Mithun Chakraborty) बापु की प्यारी बहनामध्ये (Bollywood Movies) लहान मुलाची भूमिका साकारली होती. ते अजयचं बॉलीवूडमधील पहिलं पाऊल. या चित्रपटामध्ये त्यानं मास्टर छोटूनची भूमिका केली होती. आज अजयचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींविषयी जाणूनही घेणार आहोत.अजयला आतापर्यत तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा जख्म, द लिजंड ऑफ भगतसिंग आणि दृष्यम अशी त्या चित्रपटांची नावं आहे. या तीनही चित्रपटामध्ये अजयनं सर्वोत्तम भूमिका केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com