नेमकं कुणाचं चुकलं अजयचं की, सुदीपचं? वाद राष्ट्रभाषेचा

बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण आणि टॉलीवूडचा सुदीप यांच्यात सुरु असलेल्या वादानं आता राजकीय रंग धारण केला आहे.
Ajay Devgn And Sudeep | National Language Controversy
Ajay Devgn And Sudeep | National Language Controversyesakal

Tollywood News: बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण आणि टॉलीवूडचा सुदीप यांच्यात सुरु असलेल्या वादानं आता राजकीय रंग धारण केला आहे. त्यामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री (Bollywood News) बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी रंगणार असल्याचे दिसून आले आहे. सुदीपनं हिंदी ही राष्ट्रभाषा नसून त्या भाषेची सक्ती नसावी अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावरुन केले होते. त्यावरुन (Hindi Langauage) अजयनं हिंदी भाषेची एवढी घृणा असेल तर मग तुमचे चित्रपट हिंदीमध्ये का डबिंग करता असे सडेतोड उत्तर दिले होते. त्यावरुन या दोन्ही सेलिब्रेटींची सोशल (Bollywood Actor) मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अजयला नेटकऱ्यांनी भाषेवरून चांगलेच सुनावले आहे. मात्र यासगळ्यात पुन्हा एकदा हिंदी ही देशाची राज्यभाषा आहे की राष्ट्रभाषा हा प्रश्न समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. (National Language Controversy)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com