sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022: 'ह्या' चित्रपटांनी गाजवली खरी नवरात्र...

Navratri 2022
सुहाग: 1979 मध्ये आलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या मुख्य भूमिका होत्या. सुहाग या चित्रपटातील ओ शेरोंवाली हे गान अजूनही वाजवल्या शिवाय गरबा रंगत नाही. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी हे गीत गायले आहे.

सुहाग: 1979 मध्ये आलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या मुख्य भूमिका होत्या. सुहाग या चित्रपटातील ओ शेरोंवाली हे गान अजूनही वाजवल्या शिवाय गरबा रंगत नाही. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी हे गीत गायले आहे.

क्रांतिवीर:
प्रफुल्ल दवे, सपना अवस्थी आणि सुदेश भोसले यांनी गायलेले जय अंबे जगदंबे गाजलेल्या गीतांपैकी एक आहे. नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.आजही  नवरात्रीच्या उत्सवात हे गीत वाजवले जाते.

क्रांतिवीर: प्रफुल्ल दवे, सपना अवस्थी आणि सुदेश भोसले यांनी गायलेले जय अंबे जगदंबे गाजलेल्या गीतांपैकी एक आहे. नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.आजही नवरात्रीच्या उत्सवात हे गीत वाजवले जाते.

हम दिल दे चुके सनम:
ढोली तारो ढोल बाजे हे गाणे तर नवरात्रीत लावले नाही असं होणारच नाही. जय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील केमिस्ट्री आजही आठवली जाते.लोकप्रिय गरबा गाण्यांपैकी ढोली तारो ढोल बाजे हे गाणे आहे.

हम दिल दे चुके सनम: ढोली तारो ढोल बाजे हे गाणे तर नवरात्रीत लावले नाही असं होणारच नाही. जय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील केमिस्ट्री आजही आठवली जाते.लोकप्रिय गरबा गाण्यांपैकी ढोली तारो ढोल बाजे हे गाणे आहे.

राम-लीला
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 2013 च्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटात नऊ दिवसांच्या नवरात्रीचे चित्रण उत्तम प्रकारे केले.
नगडा संग ढोल बाजे ह्या गाण्यातील दीपिकाचा डान्स अजूनही फेमस आहे.दीपिका  रणवीर आणि दीपिका लहू मुंह लग गयाच्या केमिस्ट्रीने गरबा गीतात रोमांसचा तडका दिलाय.

राम-लीला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 2013 च्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटात नऊ दिवसांच्या नवरात्रीचे चित्रण उत्तम प्रकारे केले. नगडा संग ढोल बाजे ह्या गाण्यातील दीपिकाचा डान्स अजूनही फेमस आहे.दीपिका रणवीर आणि दीपिका लहू मुंह लग गयाच्या केमिस्ट्रीने गरबा गीतात रोमांसचा तडका दिलाय.

काई पो चे:
दांडिया आणि गरबा खेळून साजरा केला जाणारा नऊ दिवसांचा उत्सव या चित्रपटात उत्कृष्ट पद्धतीने दाखविण्यात आला आहे. चित्रपटातील शुभारंभ हे गाणे राजकुमार राव आणि अमृता पुरी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.चेतन भगतच्या 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ या कादंबरीवर हा चित्रपट करण्यात आलाय

काई पो चे: दांडिया आणि गरबा खेळून साजरा केला जाणारा नऊ दिवसांचा उत्सव या चित्रपटात उत्कृष्ट पद्धतीने दाखविण्यात आला आहे. चित्रपटातील शुभारंभ हे गाणे राजकुमार राव आणि अमृता पुरी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.चेतन भगतच्या 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ या कादंबरीवर हा चित्रपट करण्यात आलाय

लवयात्री
 लवयात्री या चित्रपटाने तर गरबा डान्सचा स्तरच वाढवला. आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांची लव्ह स्टोरी दाखवली आहे.चित्रपटाचे चोगाडा हे गाणे त्या वर्षीचे गरबा गीत बनले आणि ते आजपर्यंत देशभरातील नवरात्रीच्या उत्सवात आर्वजून वाजवले जाते.

लवयात्री लवयात्री या चित्रपटाने तर गरबा डान्सचा स्तरच वाढवला. आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांची लव्ह स्टोरी दाखवली आहे.चित्रपटाचे चोगाडा हे गाणे त्या वर्षीचे गरबा गीत बनले आणि ते आजपर्यंत देशभरातील नवरात्रीच्या उत्सवात आर्वजून वाजवले जाते.