Bollywood Celebrities:पहा त्या दहा अभिनेत्री कोणत्या?..ज्यांनी अभिमानाने आणि आनंदाने मातृत्व स्वीकारले!

Bollywood News: या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मात्र अभिमानाने बाळाला जन्म देऊन आई होणं स्वीकारलं
Top 10 Indian celebrities who beautifully embraced motherhood
Top 10 Indian celebrities who beautifully embraced motherhoodesakal

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी सरोगसिच्या माध्यमातून मातृत्व स्वीकारलं तर काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी मात्र अभिमानाने बाळाला जन्म देऊन आई होणं स्वीकारलं.आज आपण त्या अभिनेत्रींची नावे जाणून घेणार आहोत ज्यांनी ९ महिने पोटात बाळ वाढवून आई होणे स्वीकारले.तसेच त्यांना त्यांच्या आई होण्यावर फार अभिमान आहे.त्यांनी दिलेल्या योगा टिप्स आणि डाएटसाठी या अभिनेत्रींना अनेक स्त्रिया फॉलो करतात.


सोनम  कपूरने मार्च २१ला पती आनंद अहुजासोबत इंस्टाग्रामला फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंन्सीबाबतची बातमी दिली आहे.
सोनम कपूरने मार्च २१ला पती आनंद अहुजासोबत इंस्टाग्रामला फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंन्सीबाबतची बातमी दिली आहे. esakal

 कॉमेडियन भारती सिंगने नुकत्याच एक गोंडस बाळाला जन्म दिलाय.तिला मुलगा झाला असून तिचे तिच्या बाळासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत
कॉमेडियन भारती सिंगने नुकत्याच एक गोंडस बाळाला जन्म दिलाय.तिला मुलगा झाला असून तिचे तिच्या बाळासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेतesakal
करीना चा मुलगा तैमूर कायम सोशल मीडिया अटेंशन घेत असतो.करीनाला तिच्या प्रेग्नंन्सी योग टिप्स साठी अनेक स्त्रिया फॉलो करतात.
करीना चा मुलगा तैमूर कायम सोशल मीडिया अटेंशन घेत असतो.करीनाला तिच्या प्रेग्नंन्सी योग टिप्स साठी अनेक स्त्रिया फॉलो करतात. esakal
अनुष्का शर्माने एक मुलीला जन्म दिलाय जिचे नाव आहे वामीका. 
काही दिवसांपूर्वीच तिचे तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केलाय.
अनुष्का शर्माने एक मुलीला जन्म दिलाय जिचे नाव आहे वामीका. काही दिवसांपूर्वीच तिचे तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. esakal
अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामला काही फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी नेटकऱ्यांना दिली होती.
अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामला काही फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी नेटकऱ्यांना दिली होती. esakal
प्रसिद्ध गायिका श्रेया गौशाला हीने  तिच्या प्रेग्नंन्सीची बातमी देताना,'बाळाच्या येण्याची उत्सुकतेने आम्ही वाट बघत आहोत आणि हा प्रवास माझ्यासाठी नवीनच आहे' असे कॅप्शन दिले होते.
प्रसिद्ध गायिका श्रेया गौशाला हीने तिच्या प्रेग्नंन्सीची बातमी देताना,'बाळाच्या येण्याची उत्सुकतेने आम्ही वाट बघत आहोत आणि हा प्रवास माझ्यासाठी नवीनच आहे' असे कॅप्शन दिले होते.esakal
प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हीने तिच्या दुबई व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी चाहत्यांना दिलीय.
प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हीने तिच्या दुबई व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी चाहत्यांना दिलीय. esakal
अभिनेत्री नेहा धुपिया हि दोन  मुलांची आई आहे.मेहर धुपिया आणि गुरिक धुपिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत
अभिनेत्री नेहा धुपिया हि दोन मुलांची आई आहे.मेहर धुपिया आणि गुरिक धुपिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत esakal
'जिंदगी ना मिलेगी दोबरा' या चित्रपटातील अभिनेत्री कल्की कोईचलीन हिने तिच्या २०२०च्या व्हॅकेशन्स दरम्यान आई होण्याची गुड न्युज चाहत्यांना दिली
'जिंदगी ना मिलेगी दोबरा' या चित्रपटातील अभिनेत्री कल्की कोईचलीन हिने तिच्या २०२०च्या व्हॅकेशन्स दरम्यान आई होण्याची गुड न्युज चाहत्यांना दिलीesakal
प्रणीथा सुभाष हिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामला तिच्या पतीसोबत एक फोटोशूट करत तिच्या आई होण्याची गुडन्यूज नेटकऱ्यांना दिली आहे.
प्रणीथा सुभाष हिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामला तिच्या पतीसोबत एक फोटोशूट करत तिच्या आई होण्याची गुडन्यूज नेटकऱ्यांना दिली आहे. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com