बॉलीवूडमधले 'महागडे घटस्फोट': कोट्यवधी रुपयांची दिली पोटगी

बॉलीवूडमध्ये (bollywood) सेलिब्रेटींचा घटस्फोट हे आता काही चाहत्यांच्या दृष्टीनं फारसा नवीन विषय राहिलेला नाही.
बॉलीवूडमधले 'महागडे घटस्फोट': कोट्यवधी रुपयांची दिली पोटगी

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) सेलिब्रेटींचा घटस्फोट हे आता काही चाहत्यांच्या दृष्टीनं फारसा नवीन विषय राहिलेला नाही. अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी घटस्फोट घेऊन पुन्हा नव्यानं संसार थाटल्याचे दिसुन आले आहे. आपण अशा सेलिब्रेटींच्या घटस्फोटाची माहिती घेणार आहोत ज्यात त्यांनी आपल्या पार्टनरला करोडो रुपयांची पोटगी दिली होती. साधारण दोन महिन्यांपूर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान यानं किरण रावला सोडचिठ्ठी दिल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर टॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यही वेगळे होणार असल्याच्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com