PHOTO : कनिका कपूर अडकली विवाहबंधनात.. पाहा लग्नाचा शाही सोहळा..

बॉलीवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर शुक्रवारी लग्नबंधनात अडकली. लंडन येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे हे खास फोटो...
kanika kapoor wedding
kanika kapoor weddingsakal
Updated on

बॉलिवूडमधील 'बेबी डॉल' या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गायक कनिका कपूर (kanika kapoor) शुक्रवारी बोहल्यावर चढली. कनिकाने आपला बॉयफ्रेन्ड गौतम सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या मेहंदीचे फोटो काल व्हायरल झाले होते. अत्यंत दिमाखदार असा हा लग्नसोहळा लंडन येथे पार पडला. आता तिच्या लग्नाचेही फोटो समोर आले आहेत. कनिका कपूरचं हे दुसरं लग्न आहे. कणिकाच्या या लग्नाबाबत चाहते विशेष उत्सुक आहेत.

'जुगनी जी' आणि 'बेबी डॉल' सारखी गाणी गाऊन प्रसिद्धिच्या झोतात आलेली गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) शुक्रवारी तिचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानी सोबत लग्नबंधनात अडकली.
'जुगनी जी' आणि 'बेबी डॉल' सारखी गाणी गाऊन प्रसिद्धिच्या झोतात आलेली गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) शुक्रवारी तिचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानी सोबत लग्नबंधनात अडकली. sakal
तिच्या हळदी-मेहेंदी समारंभाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. तिच्या मेहंदीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
तिच्या हळदी-मेहेंदी समारंभाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. तिच्या मेहंदीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. sakal
कनिका कपूरचा पती गौतम हा एनआरआय उद्योगपती आहे. त्यामुळे लग्नाचे सर्व विधी लंडनमध्ये पार पडले. अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा होता.
कनिका कपूरचा पती गौतम हा एनआरआय उद्योगपती आहे. त्यामुळे लग्नाचे सर्व विधी लंडनमध्ये पार पडले. अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा होता. sakal
कनिका कपूरचे यापूर्वी उद्योगपती राज चंडोकसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनी कनिका आणि राज वेगळे झाले. कनिकाला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.
कनिका कपूरचे यापूर्वी उद्योगपती राज चंडोकसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनी कनिका आणि राज वेगळे झाले. कनिकाला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com