मोबाईलसाठी असले कव्हर नकोच, नाहीतर ...

Care to be taken while choosing cover for mobile: मोबाईलसाठी योग्य कव्हर निवडला नाही, तर तुमचे नुकसान होऊ शकते.
Care to be taken while choosing cover for mobile
Care to be taken while choosing cover for mobileEsakal

मोबाईलसाठी कव्हर निवडताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while choosing cover for mobile)-

बहुतेक लोक आपल्या स्मार्टफोनसाठी कव्हर (Mobile Cover) वापरतात. यापैकी काहीजण मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी हे कव्हर वापरतात, तर काहीजण आपला मोबाईल आकर्षक दिसावा म्हणून कव्हर वापरतात. कव्हरमुळे मोबाईल चुकून पडला तर तो फुटण्यापासून वाचू शकतो. खासकरून मोबाईलची स्क्रीन फुटण्यापासून (Damage screen) वाचू शकते. परंतु तरीही मोबाईलसाठी योग्य कव्हरची निवड करणे, खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मोबाईलसाठी योग्य कव्हर निवडला नाही, तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. मोबाईल कव्हर निवडताना काय काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.5. लेदर कव्हर (Leather cover)- लेदर कव्हर दिसायला आकर्षक दिसतो परंतु त्यामुळे मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होण्याचा धोका असतो.6

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com