Photo Story: उन्हाळ्यात ही 5 स्वस्त फळे खा; कोलेस्ट्रॉल होईल कमी

उन्हाळ्यात काही फळांचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडून रक्ताभिसरण चांगले राहील.
Cholesterol reducing fruits
Cholesterol reducing fruitsSakal
Updated on

Cholesterol reducing fruits: कोलेस्ट्रॉल ही आजकाल एक गंभीर समस्या बनली आहे. आजकाल केवळ प्रौढच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. खराब आहार आणि बैठी जीवनशैली हे यामागे सर्वात मोठे कारण आहे. हृदयाशी संबंधित रोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका असतो. कोलेस्टेरॉल शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळते. हे शरीरासाठी देखील आवश्यक आहे. चांगले कोलेस्टेरॉल पदार्थांचे पचन, हार्मोन्सचे उत्पादन आणि इतर अनेक कार्यांमध्ये सामील असते. हे सर्व कचरा आणि विषारी पदार्थ यकृताकडे परत आणते. परंतु आपल्या शरीरामध्ये खराब कोलेस्टेरॉल देखील आढळते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर प्लेकचा एक थर तयार होतो, ज्यामुळे रक्त वाहून जाण्यास अडथळा होतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने या स्वस्त फळांचे सेवन करावे जेणेकरुन हा कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडू शकेल आणि तुमचे रक्ताभिसरण चांगले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com