PHOTOS : नाशिकच्या एकता दौड मध्ये एकात्मतेचे दर्शन!

गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दौडमध्ये पोलीस व नागरीकांचा समावेश. शहर पोलीस, क्रीडा कार्यालय व जिल्हा प्रशासन आयोजित एकता दौडला पोलीस कवायत मैदानावरून प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.  ( फोटो - सोमनाथ कोकरे) 