डेव्हॉनच्या पार्टीमध्ये धोनीच्या लुंगी डान्स, नेटकरी म्हणाले वाह वा!

चेन्नईचा संघ आजकाल सेलिब्रेशन मूडमध्ये...
devon conway pre wedding party csk team ms dhoni lungi dance
devon conway pre wedding party csk team ms dhoni lungi dance sakal
Updated on

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) संघ आजून तरी खराब कामगिरी करत आहे. तरी हे चेन्नईचा संघ आजकाल सेलिब्रेशन मूडमध्ये आहे. हे सेलिब्रेशन खेळाडू डेव्हॉन कॉनवेच्या लग्नाचे आहे. कॉनवे लवकरच लग्न करणार आहे. याआधी चेन्नईच्या टीमने कॉनवेला प्री-वेडिंग पार्टी दिली.(MS Dhoni Lungi Dance)

30 वर्षीय डेव्हॉन कॉनवे त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत लग्न करणार आहे. डेव्हन सध्या आयपीएलसाठी भारतात आहे. किम व्हिडिओ कॉलद्वारे पार्टीशी जोडली गेली होती.
30 वर्षीय डेव्हॉन कॉनवे त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत लग्न करणार आहे. डेव्हन सध्या आयपीएलसाठी भारतात आहे. किम व्हिडिओ कॉलद्वारे पार्टीशी जोडली गेली होती.sakal
चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत पिवळ्या कुर्त्यात दिसला. तर राजा कॉनवे पांढरा कुर्ता आणि भारतीय पारंपारिक लुंगीमध्ये दिसला.
चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत पिवळ्या कुर्त्यात दिसला. तर राजा कॉनवे पांढरा कुर्ता आणि भारतीय पारंपारिक लुंगीमध्ये दिसला.
कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नई संघाचे सर्व खेळाडू पारंपरिक ड्रेस लुंगीमध्ये दिसले. या पार्टीत चेन्नई संघाचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा आणि धोनीसह मिचेल सँटनर, इंग्लंडचा मोईन अली, शिवम दुबे यांच्यासह सर्व सहकारी खेळाडू दिसले.
कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नई संघाचे सर्व खेळाडू पारंपरिक ड्रेस लुंगीमध्ये दिसले. या पार्टीत चेन्नई संघाचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा आणि धोनीसह मिचेल सँटनर, इंग्लंडचा मोईन अली, शिवम दुबे यांच्यासह सर्व सहकारी खेळाडू दिसले.sakal
चेन्नई फ्रँचायझीने डेव्हॉन कॉनवेला ही पार्टी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये दिली. आयपीएल 2022 सीझनसाठी चेन्नईचा संघही या हॉटेलमध्ये थांबला आहे. पार्टीत डेव्हॉन कॉनवेसोबतच सर्व खेळाडूंनी लुंगीमध्येच डान्स केला.
चेन्नई फ्रँचायझीने डेव्हॉन कॉनवेला ही पार्टी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये दिली. आयपीएल 2022 सीझनसाठी चेन्नईचा संघही या हॉटेलमध्ये थांबला आहे. पार्टीत डेव्हॉन कॉनवेसोबतच सर्व खेळाडूंनी लुंगीमध्येच डान्स केला.sakal
आयपीएलमधील न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेचा हा  पहिलाच हंगाम आहे. तो आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने फक्त 3 धावा केल्या आहेत. कॉनवेला चेन्नई फ्रँचायझीने मेगा लिलावात विकत घेतले. त्यासाठी एक कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

प्री-वेडिंग पार्टीत धोनी आणि जडेजासह सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी कॉनवेला लिफाफेही दिले. या पार्टीत केक कापण्यात आला. यासोबतच सर्व खेळाडूंनी जोरदार डान्स केला. चेन्नई संघाने या हंगामात आतापर्यंत 6 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com