परत एकदा दिशा ट्रोल, 'प्लास्टिक सर्जरीचं दुकान' म्हणत नेटकऱ्यांनी झापलं..

चित्रपटाच्या लाँचच्या वेळी दिशाच्या लूक आणि कपड्यांवरून नेटकऱ्यांनी परत एकदा तिला ट्रोल केलं आहे.
Disha Patani trolled once again
Disha Patani trolled once again esakal

Ek Villain Returns Trailer नंतर लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तब्बल आठ वर्षानंतर 'एक विलन रिटर्न' पडद्यावर येणार म्हणून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलीय.मात्र या चित्रपटाच्या लाँचच्या वेळी दिशाच्या लूक आणि कपड्यांवरून नेटकऱ्यांनी परत एकदा तिला ट्रोल केलं आहे.

दिशाला परक एकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलींगला सामोरे जावे लागत आहे.परत असं काय केलं तिने जाणून घेऊया.

'एक विलन रिटर्न्सच्या' लॉन्चसाठी दिशा ब्लॅक स्कर्ट आणि क्रॉप टॉप मधे पहोचली.या चित्रपटामधे जॉन अब्राहम,अर्जून कपूर,तारा सुतारिया आणि दिशा पटानी त्यांच्या दमदार भूमिकेसह या चित्रपटात दिसणार आहे.या सगळ्यांच्या उपस्थित मात्र जेव्हा नेटकऱ्यांची नजर दिशावर पडली अन् लगेच सोशल मीडियावर ट्रोलींगला सुरूवात झाली.

तिला बघून नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी दिशाला तिच्या लिप सर्जरीवरून आणि नाकाच्या सर्जरीवरून सुनावलं.ट्रेलर लाँचच्या फोटोजवरून सोशल मीडियावर ही ट्रोलींग झाली.

एका नेटकऱ्याने 'या सेलिब्रिटीजला कपडे घालण्याचा सेन्सच नसतो', अश्या शब्दांत टीका केली.तर दुसरा म्हणाला,'ही तर सर्जरीचं दुकान आहे.' तर तिसरा म्हणाला,'ही आधीच नॅचरल छान दिसत होती.'

दिशा ही बॉलीवुडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.सतत तिच्या कपड्यांवरून लिप सर्जरीवरून ती ट्रोल होत असली तरी तिची इन्स्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com