Diwali Festival 2021 : तुमच्या लाडक्या बहिणीला खास गिफ्ट द्यायचयं? वाचा 'ही' बातमी

Diwali Festival 2021 : तुमच्या लाडक्या बहिणीला खास गिफ्ट द्यायचयं? वाचा 'ही' बातमी

Bhaubeej 2021Gift Ideas : दिवाळीच्या सणांची वर्षभर सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. कारण दिवाळी (Diwali) हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. दिवाळीमधील फराळ आणि मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी देखील कित्येकजण वाट पाहतात असतात पण, दिवाळीची आतुरतने वाट पाहण्याचे आणखी एक कारण म्हणजे भाऊबीज. प्रत्येक बहिण-भावासाठी हा सण महत्त्वाचा असतो. दिवाळीमधील या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला भेटण्यासाठी आपल्या घरी येते. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला ओवळणी म्हणून काहीतरी भेट देतो. कित्येकांना प्रश्न पडतो की, भाऊबीजेला आपल्या लाडक्या बहिणीला काय ओवाळणी द्यावी? मग काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचविणार आहोत...तुमच्या बहिणीला हे गिफ्टस् नक्की आवडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com