sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : मुश्रीफांसाठी कायपण! ED कारवाईनंतर कार्यकर्त्यानं रक्तबंबाळ होईपर्यंत डोकं आपटून घेतलं!

ED Raid Hasan Mushrif House Kagal

ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत. ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत.

ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत.

ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले.

10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झालं आहे. मुश्रीफ यांच्या घराकडं जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मात्र, मुश्रीफांवरील कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून घराबाहेर कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत.

एका कार्यकर्त्यांनं मुश्रीफांवरील कारवाईचा रस्त्यावर डोकं आपटून निषेध केला आहे.

रक्तबंबाळ स्थितीत त्यानं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.

ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफांच्या पत्नीनंही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, तुम्ही सगळेजण शांत राहा आणि त्यांना (ED ला) सांगा आम्हाला आता गोळ्या मारा, हे सांगताना मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावले होते. (फोटो : नरेंद्र बोटे)