Photo: शिंदे सरकार विधानसभेत टिकणार? उद्या बहुमत चाचणी, बैठकांना उधाण

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Eknath Shinde - Devendra Fadnavis
Eknath Shinde - Devendra FadnavisSakal
Updated on

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान नव्या सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठकांना उधाण आलं आहे.

उद्या बहुमत चाचणी होणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. शिंदे सरकारला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
उद्या बहुमत चाचणी होणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. शिंदे सरकारला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.सकाळ
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.सकाळ
बहुमत चाचणीसाठी मतदान करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचे बंड केलेले आणि भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.
बहुमत चाचणीसाठी मतदान करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचे बंड केलेले आणि भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. सकाळ
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.सकाळ
भाजपबरोबर राष्ट्रवादीचीही बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकासाठी तयार राहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपबरोबर राष्ट्रवादीचीही बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकासाठी तयार राहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com