Father's Day 2022: रिश्ते मैं हम 'बाप' है! बॉलीवूडचे हे 5 चित्रपट पाहाच

बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रभावीपणे बापपण प्रेक्षकांसमोर मांडले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे.
fathers day 2022 special story
fathers day 2022 special story esakal

Bollywood Movies: बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रभावीपणे बापपण प्रेक्षकांसमोर मांडले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. 70 ते 80 च्या दशकांतील काही चित्रपटांचे मोठे गारूड प्रेक्षकांच्या मनावर होते. त्यामध्ये (entertainment news) वडिल, मुलगा, त्यांच्यातील वाद, नोकऱ्यांवरुन होणारे त्यांच्यातील मतभेद, प्रेम प्रसंगावरुन त्यांच्यात होणारी भांडण हे सारं त्या (Bollywood actor) चित्रपटांतून समोर आले आहे. फादर्स डे च्या निमित्तानं आपण यंदाच्या दशकातील काही चित्रपटांचा आढावा घेणार आहोत. ज्यातून वडील - मुलगा, मुलगी यांच्यातील प्रेमळ नातं तितक्याच संवेदनशीलतेपणं पडद्यावर साकारण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com