नयनतारा आणि विघ्नेश शिवनचं हनीमून काही संपेना..

विघ्नेशने 'सियाम' हॉटेलमधील त्याचे आणि नयनताराचे आणखी काही फोटोज त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत.
See latest Honeymoon photos of Vignesh and Nayantara
See latest Honeymoon photos of Vignesh and Nayantaraesakal
Updated on
नुकतंच नयनतारा आणि चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन या दोघांचं लग्न झालं आहे.हे जोडपं लग्नानंतर हनीमूनसाठी थायलंडला गेले होते.

तेथील काही खास फोटोजही या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

या जोडप्याचं हनीमून मात्र अजून काही संपलेलं दिसत नाही.विघ्नेशने 'सियाम' हॉटेलमधील त्याचे आणि नयनताराचे आणखी काही फोटोज त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत.

सात वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या  या जोडप्याचं अखेर थाटामाटात लग्न आटोपलं.आता लग्नानंतर हे जोडपं त्यांचे हनीमून डेज एन्जॉय करत आहेत.

नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असतं.त्यांचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.मागल्या ५-६ दिवसांपासून नयनतारा आणि विघ्नेश थायलंडमधील 'सियान' हॉटेलमधे थांबलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com