मटणाची पार्टी पाहिजे भावड्या! निवडणूक निकालांनंतर मजेदार मीम्स व्हायरल

Viral Memes on Election Results: पाच राज्यांच्या निकालांनंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.
Viral Memes after Election Result
Viral Memes after Election ResultSakal
Updated on

Viral Memes on Social Media: काल उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Election Results) जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता इतर राज्यांत भाजपने विजय मिळवला. या निकालांनंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, राहूल गांधी, अखिलेश यादव, नवज्योतसिंग सिद्धू, अरविंद केजरीवाल यांसह इतर नेत्यांवरील मीम्सचा समावेश आहे. चला तर मग नजर टाकूया अशाच काही भन्नाट मीम्सवर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com