PHOTO : नगरमधील गणेश दर्शन

Tuesday, 1 September 2020

कोरोनाच्या पार्श्वमूमीवर यावर्षी सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशमृर्तीचे विसर्जन होत आहे. अहमदनगर शहरात सकाळपासून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविक गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत येत आहेत. याचीच दत्तात्रय इंगळे यांनी घेतलेली छायाचित्रे.