- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
मॅक्सी-विनीच्या दुसऱ्या लग्नाचा 'चित्र'पट

ग्लॅन मॅक्सवेल आणि विनी रमण बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत डेट करत होते. त्यांनी लग्न करायचे ठरवले आणि कोरोनाचं संकट आले. त्यामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले. या जोडीचा ख्रिस्ती आणि तामिळ अशा दोन पद्धतीत विवाह सोहळा पार पडला.

या दोघांनी 18 मार्चला ख्रिस्ती पद्धतीने लग्न (Marriage) केले होते.

विनी रमन (Vini Raman) एक भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती मेलबर्नमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे.

तामिळ पद्धतीने विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. विनीने हळदीचे काही फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर केले होते.

ऑस्ट्रेलियन स्टार आणि आरसीबीचा बॅटर ग्लेन मॅक्सवेल यानं (Glenn Maxwell) भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) सोबत दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाला.

या दोघांनी 18 मार्चला ख्रिस्ती पद्धतीने लग्न (Marriage) केले होते.

ऑगस्ट 2017 मध्ये विनीनं मॅक्सवेलसोबत पहिला फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना तिने 'फ्रेंडशिप'चा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांची मैत्री फुलली. त्याचे प्रेमात रुपांतर झाले.मॅक्सीनं सार्वजनिक पार्कमध्ये गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.