राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन | Bhagat Singh Koshyari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Bhagat Singh Koshyari

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसर उपस्थित होते. यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत.

नाशिक दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

नाशिक दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

राज्यपाल कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली.

राज्यपाल कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली.

यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.

यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.

विधीव्रत पुजेनंतर श्री. कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिराला प्रदक्षणा केली.

विधीव्रत पुजेनंतर श्री. कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिराला प्रदक्षणा केली.

तिर्थराज कुशावर्त येथे देखील राज्यपालांनी पुजा करून दर्शन घेतले.

तिर्थराज कुशावर्त येथे देखील राज्यपालांनी पुजा करून दर्शन घेतले.

go to top