PHOTO : धुक्याची चादर अन् हिरवाईने नटला सप्तशृंगगड!

saptashrung gad
saptashrung gadesakal
Updated on
Summary

सप्तशृंगगड परिसरात पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणारा सप्तशृंग पर्वत, पावसाच्या चांगल्या बरसातीमुळे सुरू झालेले लहान लहान धबधबे, वळणा-वळणाचा घाट रस्ता, वातावरणातील गारवा, असे काहीसे नयनरम्य वातावरण सध्या सप्तशृंगगडावर  आहे. सततच्या धुक्यामुळे थंड वातावरण. याच थंडगार वातावरणामुळे सप्तशृंगगडाचे सौंदर्य आणखी फुलले आहे. साधारणतः जुलै महिन्यापासून हिरवाईने नटणारा गड परिसर पर्यटकांसाठी नेहमी आकर्षण ठरतो. कोरोनामुळे काही काळासाठी हे पर्यटन ठप्प झाले होते. पण आता हळूहळू पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करत आहे.

(Report - योगेश सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com