हार्दिकची पत्नी नताशाचा कूल अंदाज; पाहा Photos

Hardik Pandya Wife Natasa stankovic cool photo shoot
Hardik Pandya Wife Natasa stankovic cool photo shoot Instagram
Updated on
हार्दिकची पत्नी अभिनेत्री आणि मॉडेल नकाशा स्टॅन्कोव्हिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक कूल फोटोशूट शेअर केला आहे.
हार्दिकची पत्नी अभिनेत्री आणि मॉडेल नकाशा स्टॅन्कोव्हिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक कूल फोटोशूट शेअर केला आहे. Instagram
नताशा सध्या हार्दिक बरोबर IPL बायो बबलमध्ये आहे.
नताशा सध्या हार्दिक बरोबर IPL बायो बबलमध्ये आहे.Instagram
नताशा हार्दिक नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्सच्या सामन्यावेळी आवर्जून मैदानात उपस्थित राहते. ती स्टँडमधून हार्दिकला प्रोत्साहन देत असते.
नताशा हार्दिक नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्सच्या सामन्यावेळी आवर्जून मैदानात उपस्थित राहते. ती स्टँडमधून हार्दिकला प्रोत्साहन देत असते. Instagram
नताशा ही सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचे स्विमिंग पूलमधील कूल फोटो व्हायरल होत असतात.
नताशा ही सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचे स्विमिंग पूलमधील कूल फोटो व्हायरल होत असतात.Instagram
नताशाचा ही एक आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
नताशाचा ही एक आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री आहे.Instagram
अगस्त देखील नताशाबरोबर स्विमिंग पूलमध्ये दंगा मस्ती करताना दिसतोय.
अगस्त देखील नताशाबरोबर स्विमिंग पूलमध्ये दंगा मस्ती करताना दिसतोय. Instagram
नताशाचा अगस्त बरोबरचा स्विमिंग पूलजवळाचा फोटो. अगस्त देखील आपल्या वडिलांप्रमाणे स्विंमिंगपूलमध्ये मस्ती करत असतो.
नताशाचा अगस्त बरोबरचा स्विमिंग पूलजवळाचा फोटो. अगस्त देखील आपल्या वडिलांप्रमाणे स्विंमिंगपूलमध्ये मस्ती करत असतो.Instagram

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com