उन्हाळ्याच्या दिवसांत भेंडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या

उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी.
Okra
Okragoogle
Updated on
Summary

उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी. अनेकजणांनी भेंडी आवडत नाही मात्र आपण अनेकप्रकारे ही भाजी बनवू शकतो. यामध्ये प्रचुराची मात्रा असून व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते. यातून मिळणारे लाभांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते.google
यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.
यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते. google
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.google
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते.
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते. google
यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात.
यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात. google
रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात.
रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात. google

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com