शेतं झालीत तळी", सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग, पाहा फोटो

Wednesday, 14 October 2020

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले आहे. त्यात शेतातील पिकांचे तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे काही भागात घरात पाणी शिरले आहे. तसेच भिंती ही कोसळल्या आहेत. सतत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ओढयांना पाणी आले. या पावसामुळे वाहनधारकांना प्रवास करताना मोठ्या संकटाला सामोरे जात वाट काढावी लागली आहे.