Photos : जिजामाता उद्यानात प्राण्यांची विशेष काळजी

Special care of animals in Jijamata Park
Special care of animals in Jijamata ParkSpecial care of animals in Jijamata Park

अतिशय कडाक्याच्या थंडीसोबतच यंदा भीषण उकाड्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. त्यासोबतच यंदाचा मान्सूनचा कालावधीही अतिवृष्टीचा असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोस्टल सिटी म्हणून मुंबई शहराची ओळख असताना माणसांसोबतच प्राण्यांचीही परीक्षा यंदाच्या तीव्र अशा उकाड्याने घेतली. अशा उष्णतेच्या लाटेत प्राण्यांनीही निवाऱ्याची शोधाशोध केली. मुंबईच्या वीर जिजामाता उद्यानाहतही अशा उष्णतेच्या अलर्टच्या कालावधीत प्राण्यांची विशेष काळजी यंदा घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com