'How to Become a Tyrant ; पाहिलीचं पाहिजे अशी 'डॉक्युमेंटरी'

ओटीटी (ott) प्लॅटफॉर्मवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
how to become a tyrant
how to become a tyrant team esakal

मुंबई - ओटीटी (ott) प्लॅटफॉर्मवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यात अनेक गंभीर विषयांची मांडणी करण्यात आली आहे. विशेषत नेटफ्लिक्सवर (net flix) कित्येक महत्वपूर्ण विषयावर माहितीपटांची (documentries) निर्मिती केली आहे. आता आपण अशाच एका माहितीपटाविषयी जाणून घेणार आहोत जो सध्या सगळ्याच्या चर्चेचा विषय आहे. जगात आजवर अनेक हुकूमशहा होऊन गेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा आढावा, त्याचं वेगळेपण, त्यांच्याविषयीची गोपनीय माहिती या माहितीपटातून सांगण्यात आली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्या माहितीपटासाठी केलेला रिसर्च एक प्रेक्षक म्हणून आपण ज्यावेळी ही मालिका पाहतो तेव्हा दमवणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com