HBD Kajal Agrawal:पंजाबी गर्ल काजल अशी झाली साऊथची टॉप अॅक्ट्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HBD Kajal Aggarwal:पंजाबी गर्ल काजल अशी झाली साऊथची टॉप अॅक्ट्रेस

Do you know how kajal became a successful south actress

सोशल मीडिया आणि खऱ्या जीवनात मोठी फॅन फॉलोवींग असणाऱ्या काजलचा अग्रावालचं नाव साऊथच्या बड्या अभिनेत्यांपमधे घेतले जाते.हिंदी चित्रपटातून बॉलीवुडमधे पदार्पण करणारी ही अभिनेत्री साऊथची टॉप अभिनेत्री कशी काय झाली ते आपण जाणून घेणार आहोत.

आज काजलचा वाढदिवस.३७ वर्षाच्या वयात काजलने ५० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे.तिच्या अभिनयासाठी तिला 'South Indian International Movie Awards' सुद्धा मिळाले आहेत.क्रिष्ना 'वामसी'.'चंदामामा' या चित्रपटांनी तिची प्रसिद्धीत भर पाडली आणि त्यानंतर आतापर्यंत काजलचे नाव साऊथच्या टॉप अभिनेत्रींमधे घेतले जाते.

पंजाबी कुटुंबात जन्मलेली काजल मुंबईत लहानाची मोठी झाली.तिचे वडिल व्यवसायिक तर आई कनफेक्शनर आहे.काजलची आई तिची बिजनेस मॅनेजर सुद्धा आहे.

काजलला बॉलीवुडमधे तिच्या अभिनयाची भुरळ पाडता आली नसली तरी साऊथची उत्कृष्ट अभिनेत्री आहे.काजल तिच्या फिटनेस ते स्टाईलपर्यंत नेहमीच चर्चेत असते.काजलची वार्षिक कमाई देखील बक्कळ आहे.ती वर्षाचे जवळपास १४ कोटी कमावते.

काजलने तिच्या करियरची सुरूवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती.काजल अग्रवाल सेलिब्रिटी क्रिकेट लीगची ब्रॅड अँबॅसिडर आहे.काजलने चित्रपटात येण्याआधी अनेक जाहिरांतींमधे देखील काम केले आहे.

काजल हिंदी चित्रपटातही काम करते.मात्र तामिळ आणि तेलगु चित्रपटात मी काम करणे कधीच सोडणार नाही असं ती म्हणते.त्याला कारण म्हणजे तिच्या कारकीर्दीची सुरूवात तामिळ आणि तेलगु चित्रपटांतूनच सुरू झाली होती.

go to top