Anupam Kher: अनुपम खेरच्या फिटनेसमागील कारण माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुपम खेरच्या फिटनेसमागील कारण माहितीये?

Do you know the fitness mantra of Anupam kher's fit body

सध्या काश्मीर फाईलमुळे अनुपम खेर चर्चेत आहेतच.पण सध्या मात्र ते फिटनेसचा मंत्रा देताना दिसताय.जाणून घ्या काय आहे त्यांचा फिटनेस मंत्रा

डंबेल हातात घेऊन फिट अँड फाईन होता येत नाही,त्यासाठी मनाची तयारी लागते असे काहीसे कॅप्शन अनुपम खेरने त्याच्या रिसेंट पोस्टला दिले आहे.

अनुपम खेर सध्या त्याच्या 'द काश्मीर फाईल' चित्रपटासाठी चर्चेत आहे.

अनुपम खेरने ५०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे काम केले आहे.

अनुपम खेर हे एफटीआयआयचे २०१७ चे चेअरमॅनदेखील राहिले आहेत

'सारांश' या चित्रपटासाठी १९८४ मधे अनुपम खेरला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे.

go to top