कोल्हापूर : शाहू जन्मस्थळावर हत्तीच्या रथाची प्रतिकृती

राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात संग्रहालय साकारत आहे.
kolhapur
kolhapur
Updated on
Summary

राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात संग्रहालय साकारत असून या संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांनी तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची प्रतिकृती साऱ्यांना भुरळ घालणार आहे. या रथाची व मोतीगजाच्या भव्य प्रतिकृती तयार झाल्या असून त्याच्या जोडणीला आता जन्मस्थळ परिसरात प्रारंभ झाला आहे.

राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात संग्रहालय साकारत असून या संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांनी तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची प्रतिकृती साऱ्यांना भुरळ घालणार आहे.
राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात संग्रहालय साकारत असून या संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांनी तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची प्रतिकृती साऱ्यांना भुरळ घालणार आहे.
रथाची प्रतिकृती शिल्पकार अनिकेत सुतार यांनी साकारली असून मोतीगजाची प्रतिकृती शिल्पकार ओमकार कोळेकरने साकारली असून मोतीगजाची प्रतिकृती हत्तीच्याच उंची इतकी असून त्याच्या जोडीला भव्य रथाची प्रतिकृती असेल.

(रविवार) आजपासून हा रथ कोल्हापूरकरांसह पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा रथ पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती.
(रविवार) आजपासून हा रथ कोल्हापूरकरांसह पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा रथ पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळातच्या ठिकाणी हा रथ ठेवण्यात आला आहे.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळातच्या ठिकाणी हा रथ ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com