sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit: आईची लाडकी लेक..!माधुरी आणि तिच्या आईचे कधीही न पाहिलेले फोटो

madhuri dixit, madhuri dixit mother, madhuri dixit mother passed away
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले

 वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  आईच्या निधनामुळे माधुरीला खूप दुःख झाले आहे

माधुरी आईची अत्यंत लाडकी होती

माधुरी आईची अत्यंत लाडकी होती

माधुरीच्या करियरमध्ये तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे

मध्यमवर्गीय मराठी वातावरणात वाढलेल्या माधुरीला बॉलिवूड मध्ये करियर करणं केवळ आईमुळे शक्य झालं

माधुरी आणि तिच्या आईने गुलाब गॅंग सिनेमात एकत्र गाणं गायलं आहे

माधुरीच्या आईवर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.