Maharashtra Politics: पवार पुन्हा ठरणार किंगमेकर? मविआची धडधड वाढली| Sharad Pawar game changer udhdhav Thackery government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: पवार पुन्हा ठरणार किंगमेकर? मविआची धडधड वाढली

Maharashtra political crisis

Maharashtra political crisis: राज्यातील राजकारणानं आता सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींनी येत्या काळात काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (Shivsena) गुवाहाटीमध्ये असणाऱ्या बंडखोर आमदारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आघाडी सरकारची धडधड वाढल्याचे दिसुन आले आहे. दुसरीकडे (Sharad pawar) राज्यपालांच्या निर्णयच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सायंकाळी निर्णय होणार आहे. एकुणच सगळी परिस्थिती कमालीची उत्कंठावर्धक झाली असून बैठकी, खलबतं यांना वेग आला आहे.

गेल्या ४८ तासापासून यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली असून महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 आता या अटीतटीच्या परिस्थितीत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येण्यास सांगितले असून पुढील काही दिवसांत बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना सांगण्यात आले आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे 40 हून अधिक आमदारांसह गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे. आज ते गोव्याला निघणार आहेत. यामुळे नवीन काय घडामोड घडणार याकडे सर्वांते लक्ष लागले आहे.

गुवाहाटीमध्ये असणाऱ्या बंडखोर आमदारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आघाडी सरकारची धडधड वाढल्याचे दिसुन आले आहे.

 पवार यांच्यामुळे आघाडी सरकार सत्तेत आले. आता आघाडी सरकार जेव्हा संकटात असताना पुन्हा एकदा त्यांच्याकडे तारणहार म्हणून पाहिले जात आहे. या अवघड परिस्थितीतून शरद पवार काही मार्ग काढू शकतात. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या ४८ तासापासून यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली असून महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या ४८ तासापासून यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली असून महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या डावपेचांवर पवारांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच राज्याचे महाधिकवक्ता अशुतोष कुंभकोणी यांना राजभवनात पाठवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे (Sharad pawar) राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सायंकाळी निर्णय होणार आहे.

एकुणच सगळी परिस्थिती कमालीची उत्कंठावर्धक झाली असून बैठकी, खलबतं यांना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणाचे चित्र काय असणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.