शिंगाड्याच्या कणिकचा करा आहारात समावेश; हे आहेत फायदे

शिंगाड्याच्या कणिकचा करा आहारात समावेश; हे आहेत फायदे

नागपूर : शिंगाडे (Horns) हे त्रिकोणाच्या आकाराचे फळ आहे. हे एक जलयुक्त फळ आहे. या वनस्पतीमध्ये त्रिकोणी पाने आणि पांढरे फुले असतात. तलावांमध्ये हे लागत असतात. शरीराला मॅॅगनीजची आवश्यक असते. शिंगाडे हे शरीराची मॅगनीज शोषण्याची क्षमता वाढवते (Horns increase the absorption capacity of manganese). म्हातारपणात होणारे बहुतेक रोग केवळ मॅगनीजच्या अभावामुळे होतात. ज्या स्त्रियांची गर्भधारणा कधीही पूर्ण होत नाही तसेच गर्भपात होण्याची भीती असते अशा स्त्रियांनी शिंगाडे खायला पाहिजे. हे पळा पुरुषांसाठीही फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया या पळाविषयी... (Make-horn-dough-included-in-the-diet-These-are-the-benefits)

ऊर्जा प्रदान करते - 
शिंगाड्याची कणिक उपवासाच्या काळात वापरली जाते. मात्र, याचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. शिंगाडे आयरन, कॅल्शिअम, जिंक आणि फॉस्फरस वाढवण्यास मदत करतो.
ऊर्जा प्रदान करते - शिंगाड्याची कणिक उपवासाच्या काळात वापरली जाते. मात्र, याचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. शिंगाडे आयरन, कॅल्शिअम, जिंक आणि फॉस्फरस वाढवण्यास मदत करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com