Manoj Bajpayee HBD:अथक प्रयत्नानंतरही मिळाला नाही ड्रामा स्कुलमध्ये प्रवेश, जाणून घ्या मनोजचा संघर्षमय प्रवास

Manoj Bajpayee
Manoj Bajpayee esakal
Updated on

बिहारमधील बेलवा या लहानश्या गावातून येणाऱ्या मनोजने स्वत:चे वेगळे अस्तित्व आज बॉलीवूडमधे निर्माण केले आहे.

मनोज बाजपाईने हिंदी चित्रपटातच नव्हे तर तमिळ आणि तेलगु चित्रपटातही स्वत:च्या अभिनयाची छाप सोडत अनेक हिट चित्रपट केले आहेत.
मनोज बाजपाईने हिंदी चित्रपटातच नव्हे तर तमिळ आणि तेलगु चित्रपटातही स्वत:च्या अभिनयाची छाप सोडत अनेक हिट चित्रपट केले आहेत. esakal
लहानपणापासूनच चित्रपटात येण्याचे मनोजचे स्वप्न पाहत होते.त्यासाठी मनोजने वयाच्या सातव्या वर्षीच दिल्ली गाठले होते.
लहानपणापासूनच चित्रपटात येण्याचे मनोजचे स्वप्न पाहत होते.त्यासाठी मनोजने वयाच्या सातव्या वर्षीच दिल्ली गाठले होते. esakal
४  प्रयत्नानंतरही जेव्हा मनोजला नॅशनल ड्रामा स्कूलमधे प्रवेश मिळाला नाही तेव्हा त्याने कॉलेजनंतर थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली.
४ प्रयत्नानंतरही जेव्हा मनोजला नॅशनल ड्रामा स्कूलमधे प्रवेश मिळाला नाही तेव्हा त्याने कॉलेजनंतर थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली. esakal
मनोज मनोज बाजपाईला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१९ मधे पद्मश्री पुरस्कादेखील मिळाला आहे.
मनोज मनोज बाजपाईला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१९ मधे पद्मश्री पुरस्कादेखील मिळाला आहे. esakal
त्याच्या जोरदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.तसेच त्याच्या चित्रपटांची निवड देखिल हटके असते.
त्याच्या जोरदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.तसेच त्याच्या चित्रपटांची निवड देखिल हटके असते.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com