पहिल्यांदाच निघाली प्राजक्ता सोलो ट्रीपला,फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

प्राजक्तानं यावेळी सोलो ट्रीप प्लॅन केल्याचं दिसतंय.
Actress Prajakta Mali Shared Her Solo Trip Photos From Manali
Actress Prajakta Mali Shared Her Solo Trip Photos From Manaliesakal
Updated on

अभिनेत्री प्राजक्ता माळी रानबाजारनंतर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.स्वत:चे ठाम मत ठेवत प्राजक्ताने प्रत्येकाला सडेतोड जाब दिलाय.मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे प्राजक्ता माळी.प्राजक्ताच्या आगळ्यावेगळ्या पोस्टचे चाहतेही फॅन आहेत.प्राजक्तानं यावेळी 'सोलो ट्रीप' प्लॅन केल्याचं दिसतंय.

प्राजक्ता माळीने मित्रमंडळींच्या कंपनीनं अनेक ट्रीप एन्जॉय केल्या आहेत.मात्र यावेळी प्राजक्ताला सोलो ट्रीपची कल्पना आली असावी.
प्राजक्ता माळीने मित्रमंडळींच्या कंपनीनं अनेक ट्रीप एन्जॉय केल्या आहेत.मात्र यावेळी प्राजक्ताला सोलो ट्रीपची कल्पना आली असावी.
एकटंच हसत बागडत मनालीला फिरायचं प्राजक्तानं ठरवलंय.मनालीच्या आल्हाददायक निसर्गातील काही आनंददायी क्षण प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
एकटंच हसत बागडत मनालीला फिरायचं प्राजक्तानं ठरवलंय.मनालीच्या आल्हाददायक निसर्गातील काही आनंददायी क्षण प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
हास्यजत्रेतून मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी प्राजक्ताने मनाली गाठलेलं दिसते.
हास्यजत्रेतून मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी प्राजक्ताने मनाली गाठलेलं दिसते.
प्राजक्ताने नदीच्या तीरी बसून काढलेले फोटोज आणि व्हिडिओज बघून चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.एकाने तर 'प्राजू एकटी फिरायला गेलीस मग फोटो कोण काढतंय?' असा प्रश्नही तिला कमेंटमधे विचारलाय.
प्राजक्ताने नदीच्या तीरी बसून काढलेले फोटोज आणि व्हिडिओज बघून चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.एकाने तर 'प्राजू एकटी फिरायला गेलीस मग फोटो कोण काढतंय?' असा प्रश्नही तिला कमेंटमधे विचारलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com