फेसाळलेली गोदावरी....

सोमवार, 2 डिसेंबर 2019

नाशिक ः एकलहरे अन्‌ ओढा गावाच्यामधून वाहणारी ही गोदावरी नदी. तिच्या आताच्या रुपाकडे पाहिल्यावर काश्‍मीरमधील नदी आहे काय? असा भास होतो. पण गोदावरीने हे रुप धारण केलयं ते म्हणजे, रासायनिक द्रव्यांबरोबर थेट सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे. जलप्रदूषणाचे हे विदारक छायाचित्र टिपलयं आनंद बोरा यांनी.