मराठीची ऐशी तैशी 

गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात लावल्या जाणाऱ्या माहिती फलकांवरील मजकुरात व्याकरणाच्या चुका केल्या जातात. त्यात प्रशासन व नागरिकांनी दुरुस्ती करण्याची अपेक्षा आहे. चुकीच्या फलकांची चित्रमय झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.