झेंडूफूल शेती बहरली

Saturday, 24 October 2020

अहमदनगर : यावर्षी परतीचा जोरदार पाऊस झाल्याने फुलांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांना मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर झेंडूची झाडे शेतकरी लावतात.

अहमदनगर : यावर्षी परतीचा जोरदार पाऊस झाल्याने फुलांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांना मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर झेंडूची झाडे शेतकरी लावतात. नेवासे तालुक्यात अशीच बहरलेली झेंडूफुल शेती. सुनिल गर्जे यांनी काढलेली छायाचित्रे.