फौजदारांच्या जोतिबा भक्तीने भारावल्या लतादीदी

लता मंगेशकर यांची कोडोलीत फौजदार आर. आर. यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली होती
latadidi
latadidiesakal
Updated on
Summary

लता मंगेशकर यांची कोडोलीत तत्कालिन फौजदार आर. आर. यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांची देवभक्ती पाहून त्यांच्या कोडोली येथील राहात असलेल्या घरी भेट देण्याचे मान्य केले आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेबर १९९३ ला सकाळीच त्या कोडोलीत आल्या होत्या.

लतादीदी पन्हाळा येथे मुक्कामी यायच्या. दरम्यान त्यावेळी श्री जोतिबाच्या दर्शनाला आल्यानंतर कोडोलीचे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील बंदोबस्तास होते.

त्यांची देवभक्ती पाहून कोडोली येथील राहत्या घरी भेट देण्याचे मान्य केले आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेबर १९९३ ला सकाळीच त्या कोडोलीत आल्या.

यावेळी फौजदार पाटील यांनी लतादीदी येणार म्हणून अगदी फुलांचा गालीचा प्रवेशद्वारात केला होता. त्या फुलांच्या गालीच्यावरून चालण्यास नम्र नकार देत लतादीदी जमिनीवरूनच घरी आल्या.

राज्याचे लोकप्रिय नेते आर.आर. पाटील यांचे बंधू फौजदार आर.आर. पाटील आहेत हे समजल्यावर या दोन बंधूच्या कर्तृत्वाचा त्यांना हेवा वाटला.

यावेळी फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी त्याच्या आई, पत्नी सौ. कुंजलता मुले व नातेवाईक यांच्याशी सुमारे दीडतास संवाद साधला.

अखेरपर्यंत आर.आर. पाटील यांना अधून मधून तसेच त्यांच्या वाढदिवसाला लतादीदी फोनवरून शुभेच्छा देत होत्या.

आर.आर.पाटील यांच्यामुळेच कोडोलीला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे येणे झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com