MS Dhoni Sakshi Anniversary: बॉलीवुडपासून ते टॉलीवुडपर्यंत शोधलं प्रेम ! अखेर बालपणीच्या मैत्रिणीशीच केलं लग्न

एका प्रेमिकेच्या दु:खात धोनी फार खचून गेला होता.यावेळी साक्षीने त्याला सांभाळलं होतं.
MS Dhoni Sakshi Anniversary
MS Dhoni Sakshi Anniversaryesakal
Updated on

महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट क्षेत्रातलं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना पाठ असणारं नाव आहे.त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या यशस्वीतेतून तुम्हाला त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावता येईल.या चित्रपटात धोनीच्या वयक्तिक जीवनातील अनेक किस्से तुम्ही बघितलेच असेल.त्यात एक किस्सा धोनी आणि साक्षीच्या लव स्टोरीचा देखील होता.आज महेंद्र आणि साक्षी यांच्या लग्नाचा वाढदिवस.ग्लॅमर दुनियेतील महेंद्र आणि साक्षीची जोडी तेवढीच चर्चेत असते.

पण मात्र साक्षीपूर्वी धोनीच्या आयुष्यात काही सुंदऱ्या होत्याच.यामध्ये बॉलीवुड फेम दीपिकापासून ते टॉलीवुड फेम लक्ष्मी पर्यतच्या अभिनेत्रींचा समावेश होता.एकदा तर एका प्रेमिकेच्या दु:खात धोनी फार खचून गेला होता.यावेळी साक्षीने त्याला सांभाळलं होतं.

एम एस धोनी चित्रपटातील धोनीचा प्रवास बघता लोकांना त्याच्या साक्षीपूर्वीच्या एकाच प्रेमिकेबाबत कल्पना असावी.पण मात्र धोनीची पहिली प्रेमिका ही प्रियंका झा होती.धोनी आणि प्रियंका लग्नही करणार होते.पण दुर्दैवाने तिचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यांची प्रेमकहाणी अर्धवटच राहिली.यावेळी धोनी पूर्णपणे खचून गेला होता.

 काही काळानंतर धोनी आणि दीपिकाची जोडी चर्चेत आली.हा किस्सा आहे २००७ चा.जेव्हा धोनीने क्रिकेट क्षेत्रात नवं पाऊल ठेवलं होतं.यावेळी दीपिकाच्या ओम शांती ओम या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली होती.या काळात धोनी दीपिकाच्या प्रेमात वेडा होता असे म्हटले जाते.

यानंतर साऊथ अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत धोनीचे नाव जोडले गेले.या दोघांची लव स्टोरी बरीच चर्चेत होती.या दोघांची ओळख २००८ च्या आयपीएलमध्ये झाली होती.पण या दोघांचं देखील नंतर ब्रेकअप झालं.

महेंद्र सिंग धोनीचं नाव गजनी फेम असिन  सोबतही जोडल्या गेलं होतं.२०१० मध्ये महेंद्र आणि असिन  एका ब्रँडच्या एंडॉर्समेंटसाठी एकत्र आले होते.मात्र यावेळीही महेंद्र सिंग धोनीला प्रेमात काही यश मिळालं नाही.

अखेर २०१० मध्ये धोनीच्या जीवनात साक्षीची एन्ट्री झाली.साक्षी आणि धोनीची लव स्टोरीही फार फिल्मी आहे.हे दोघे बालपणीचे मित्र आहेत.बालपणानंतर दहा वर्षांनी या दोघांची भेट कोलकाताच्या एका हॉटेलमध्ये झाली.साक्षी याच हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती.हे दोघे नंतर एकमेकांना डेट करायला लागले आणि यांनी २०१० मध्ये अखेर लग्न केले.हे दोघेही एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहेत.या जोडप्याला एक मुलगीपण आहे.जिचे नाव जीवा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com