sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Dipotsav Photo : दीपोत्सवाने लखलखली नाशिक नगरी!

Nashik Dipotsav Photo

नाशिक : कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. यासह या दिवसाला देव दिवाळी असेही म्हटले जाते. यानिमित्ताने शहरात सर्वत्र दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त शिव शंकराच्या मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा आहे. या दिव्यांच्या लखलखाटाने अवघी नाशिक नगरी लखलखली आहे. पाहूयात याची क्षणचित्रे!

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या दिवशी देवतांनी दिवाळी साजरी केली अशी मान्यता आहे. देवांनी साजरी केलेल्या दिवाळीला देव दिवाळी असेही म्हणतात. ही पुर्वापार परंपरा चालत आली असून  यादिवशी सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते.

या दिवशी त्रिपुराच्या वाती लावल्या जातात.

या दिवशी त्रिपुराच्या वाती लावल्या जातात.

असंख्य दिव्यांनी लखलखले अण्णा गणपती मंदिर.
(छायाचित्र : हर्षवर्धन बोऱ्हाडे)

असंख्य दिव्यांनी लखलखले अण्णा गणपती मंदिर. (छायाचित्र : हर्षवर्धन बोऱ्हाडे)

नाशिक : मुक्तीधाम मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेला दीपोत्सव.
 (छायाचित्र : अंबादास शिंदे)

नाशिक : मुक्तीधाम मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेला दीपोत्सव. (छायाचित्र : अंबादास शिंदे)

दीपोत्सवानिमीत्त मुक्तीधाम मंदिरात रांगोळी अन् दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली.

दीपोत्सवानिमीत्त मुक्तीधाम मंदिरात रांगोळी अन् दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली.

मुक्तीधाम मंदिर.

मुक्तीधाम मंदिर.

नाशिक : बिर्ला् राम मंदिरात कार्तिक् पौर्णिमा निमित्त करण्यात आलेला दीपोत्सव 
(छायाचित्र : अंबादास शिंदे)

नाशिक : बिर्ला् राम मंदिरात कार्तिक् पौर्णिमा निमित्त करण्यात आलेला दीपोत्सव (छायाचित्र : अंबादास शिंदे)

नाशिक : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रामतिर्थ व काळाराम मंदिर येथे सोमवारी सायंकाळी सुरू असलेला दीपोत्सव. (छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

नाशिक : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रामतिर्थ व काळाराम मंदिर येथे सोमवारी सायंकाळी सुरू असलेला दीपोत्सव. (छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला 'रामतीर्थ' परिसर...!
(छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला 'रामतीर्थ' परिसर...! (छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

काळाराम मंदिरातील आकर्षक अशी दिव्यांची रोषणाई.
(छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

काळाराम मंदिरातील आकर्षक अशी दिव्यांची रोषणाई. (छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

दिव्यांचे तेज अन् विद्यूत रोषणाईने विलोभनीय दिसणारे काळा राम मंंदिर.
(छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

दिव्यांचे तेज अन् विद्यूत रोषणाईने विलोभनीय दिसणारे काळा राम मंंदिर. (छायाचित्र : सोमनाथ कोकरे)

टॅग्स :NashikDiwali