Navneet Ravi Rana : रुपेरी पडद्यावरील स्टार, लग्न-राजकारण आणि बरंच काही...

Navneet Ravi Rana love story
Navneet Ravi Rana love story
Updated on
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा चांगलेच चर्चेत असतात. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्याने ते चर्चेत आले होते

उद्धव सरकारला आव्हान देणाऱ्या नवनीत राणा देशात चर्चेत आल्या होत्या.

नवनीत राणा यांचे खरे नाव नवनीत कौर आहे. लग्नानंतर त्यांनी आपल्या नावापुढे राणा जोडले.

माहितीनुसार, नवनीत कौर आणि रवी राणी यांची भेट योगगुरू रामदेव बाबांच्या आश्रमात झाली होती

त्यानंतर नवनीत राणा यांनी रवी राणासोबत २०११ मध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले.

खासदार नवनीत यांचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला असून त्यांचे वडील लष्करात होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राजकारणात येण्यापूर्वी अभिनयाच्या जगात नाव कमावत होत्या.

शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी मॉडेलिंगमध्ये आपले करिअर सुरू केले.

नवनीत यांनी तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

नवनीतने 'दर्शन' या कन्नड भाषेतील चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

नवनीत राणा यांनी लग्नानंतरच राजकारणात आपली कारकीर्द सुरू केली.

लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्या हारल्या.

त्यानंतर नवनीत राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली. यामध्ये त्या जिंकल्या आणि अमरावतीमधून खासदार बनल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com