बॉलीवूड सेलिब्रेटींची टोपण नावं माहितीये ?

Bollywood: जाणून घ्या तुमच्या काही आवडत्या सेलिब्रटींची टोपण नावे
KNOW ABOUT YOUR FAVOURITE CELEBRATIE'S NICKNAME
KNOW ABOUT YOUR FAVOURITE CELEBRATIE'S NICKNAMEesakal

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रटी त्यांच्या टोपण नावानी ओळखले जातात.(BOLLYWOOD CELEBRATIES)काहींची टोपण नावं ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनीच दिली आहेत(NICKNAMES).त्यानंतर पुढे त्यांची तीच नावे लोकप्रिय झालीत.काहींची टोपण नावे त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळाली आहेत.

कॅटरिना कॅफला चाहते 'कॅट' या टोपण नावाने ओळखतात
कॅटरिना कॅफला चाहते 'कॅट' या टोपण नावाने ओळखतातesakal
प्रियंका चोप्राला 'पीसी' असेही संबोधतात.मात्र तीचे खरे नाव 'मीमी' आणि 'पीगी' असे आहे
प्रियंका चोप्राला 'पीसी' असेही संबोधतात.मात्र तीचे खरे नाव 'मीमी' आणि 'पीगी' असे आहेesakal
ऐश्वर्या रायचे टोपणनाव 'गुल्लू' असे आहे.अनेकांना तीचे हे टोपणनाव माहिती नाही
ऐश्वर्या रायचे टोपणनाव 'गुल्लू' असे आहे.अनेकांना तीचे हे टोपणनाव माहिती नाहीesakal
कायम चर्चेत असणाऱ्या आलियाला प्रेमाने 'अलू' असे म्हणतात
कायम चर्चेत असणाऱ्या आलियाला प्रेमाने 'अलू' असे म्हणतातesakal
अनुष्काचे टोपणनाव 'नुष्की' असे आहे.२०१७ मधील एका चॅट शो मधे त्याने या नावाचा उल्लेख केला होता
अनुष्काचे टोपणनाव 'नुष्की' असे आहे.२०१७ मधील एका चॅट शो मधे त्याने या नावाचा उल्लेख केला होताesakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com