Photos: ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरव

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले.
Updated on
डॉ. अप्पासाहेब  धर्माधिकारी यांना शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा हार घालत सत्कार केला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा हार घालत सत्कार केला esakal
या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.
या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.esakal
 मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला.
मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. esakal
यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.esakal
भर उन्हात देखील लाखो लोक एका जागेवर बसून होते.
भर उन्हात देखील लाखो लोक एका जागेवर बसून होते. esakal
 पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले, यावेळी लाखो लोकांचा जनसागर उसळला होता.
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले, यावेळी लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. esakal
या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो नागरिक स्वखर्चाने आले आहेत.
या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो नागरिक स्वखर्चाने आले आहेत.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com