पंचगंगा घाटावर दीपोत्सव... नयनरम्य सोहळा

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर - हजारो पणत्यांचा झगमगाट, नयनरम्य  आतषबाजी, विविध सामाजिक विषयावर प्रबोधन करणार्‍या रांगोळ्या आणि भाव भक्तीगीतांचा सुरेल अविष्कार अशा संमोहित माहोलात आज पहाटे पंचगंगा घाटावर दीपोत्सव सजला. हजारो कोल्हापूरकर भल्या पहाटे या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी झाले. 