रात्रीचे पंढरपूर.. पाहा ड्रोन कॅमेऱ्यातून

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेली ही छायाचित्रे..