स्ट्रॉंग रिलेशनशिपसाठी मुलांना शिकवा 'या' 5 सोशल स्किल्स

तुम्हाला मुलांशी स्ट्रॉंग रिलेशन ठेवायचे असेल, तर लहान वयातच तुम्हाला सोशल स्किल्स (सामाजिक कौशल्ये) शिकवणे आवश्यक आहे.
parenting tips
parenting tipsesakal

लहानपणी मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. मग ते खाण्या-पिण्याचा विषय असो किंवा त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल पटवून देण्याचा विषय असो. मुलांना एकदा शिकवले की मग त्या गोष्टी बदलणे अवघड जाते, कारण मुलांना आधी शिकवलेले बरोबर आहे की, नंतर शिकवले जाते ते बरोबर आहे, हे समजून घ्यायला मुले तयार नसतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मुलांशी स्ट्रॉंग रिलेशन शेअर करायचे असेल, तर त्यांना लहान वयातच तुम्हाला सोशल स्किल्स (सामाजिक कौशल्ये) शिकवणे आवश्यक आहे. चला तर मग या पाच स्किल्स जाणून घेऊयात, जी प्रत्येकाने आपल्या मुलांना लहान वयातच शिकवली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com